Thursday, May 2, 2024
HomeनोकरीRatnagiri : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Ratnagiri : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

DBSKKV Recruitment 2024 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University), दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित सिंचन जलव्यवस्थापन योजना (All India Coordinated Irrigation Water Management Scheme), मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली (Central Research Centre, Vakvali) “कृषि सहाय्यक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Ratnagiri Bharti

पद संख्या : 02

पदाचे नाव : कृषि सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : 1) कृषि उद्यानविद्या/ वनशास्त्र / पशुविज्ञान शास्त्र / अन्न शास्त्र / कृषि तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी / गृहविज्ञान / मत्स्य विज्ञान / कृषि जैवतंत्रज्ञान / कृषि व्यवसाय व्यवस्थापन किंवा कृषि विद्यापिठाकडुन मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांमधुन दोन वर्षाचा कृषि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा. 2) MS-CIT संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण व Ms-excel आणि Ms Power Point मधील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्ग – 38 वर्षे; आरक्षित प्रवर्ग – 43 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : दापोली, जि. रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सिचंन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, पिन कोड 415711, ता. दापोली, जि. रत्नागिरी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सिचंन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, पिन कोड 415711, ता. दापोली, जि. रत्नागिरी.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय