Mouth breathing : तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाल्यास आणि श्वास घेण्यास समस्या येत असल्यास काहीजण तोंड उघडे ठेवून झोपतात. ही एक सामान्य बाब आहे. पण दीर्घकाल तोंड उघडून झोपण्याची समस्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हेल्थ एक्सपर्ट्स असे सांगतात की, भले श्वार घेण्यासाठी आपण नाकातोंडाचा वापर करतो. यामुळे शरिराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. याशिवाय कार्बन डायऑक्साइडही सोडले जाते. पण तोंडावाटे सातत्याने श्वास घेतल्यास रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अभ्यासातून कळते की, तोंडाच्या वाटे श्वास घेण्यास फुफ्फुसाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यास अडथळा निर्माण होतो.
माउथ ब्रिटिंग (mouth breathing) म्हणजे काय?
अॅलर्जी किंवा सर्दीच्या कारणास्तव नाक बंद झाल्यास नाकाच्या माध्यमातून श्वास घेण्यास समस्या येते. याव्यतिरिक्त कठीण व्यायामाचा प्रकार करताना तोंडाच्या वाटेने श्वास घेतल्यास स्नायूंना वेगाने ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते. दरम्यान, झोपताना तोंड उघडे ठेवून झोपल्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. नाकावाटे नव्हे तोंडातून श्वास घेत असाल तर काही लक्षणे दिसतात.
घोरणे
तोंड सुकणे
तोंडातून दुर्गंधी येणे
आवाज कर्कश होणे
झोपेतून उठल्यानंतर थकल्यासारखे वाटणे
नेहमीच थकवा जाणवणे
ब्रेन फ्रॉग
डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे
तोंडातून श्वास घेण्याच्या समस्येचे कारण
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, बहुतांश प्रकरणात तोंडाच्या वाटेने श्वास अशावेळी घेतला जातो तेव्हा नाकेच्या माध्यमातून हवेचा सुरळीत प्रवेश होऊ शकत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. यामध्ये वाढलेले टॉन्सिल्स, तणाव आणि चिंता. याशिवाय ही स्थिती बॅक्टेरिया वेगाने वाढल्याच्या कारणास्तवही उद्भवू शकते.
हेही वाचा :
ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन
ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!
मोठी बातमी : डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!
मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा
ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय
इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार
सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!
‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान
कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती
मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी