Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवात्सल्य परिवारातर्फे आळंदीत शालेय मुलांना चष्मे वाटप

वात्सल्य परिवारातर्फे आळंदीत शालेय मुलांना चष्मे वाटप

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी पंचक्रोशीत लहान मुलांमध्ये डोळ्याच्या बुबुळांच्या साथीच्या आजाराचे प्रमाण वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

यात काही मुलांना विलगीकरण करण्यात आले आहे. लहान मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात पसरू नये यासाठी वात्सल्य परिवारातर्फे १११ चष्मे वाटप करण्यात आले.

येथील पसायदान गुरुकुल आश्रम तसेच आळंदी परिसरातील इतर लहान गरजू मुलांना देखील चष्मे वाटप करण्यात आले. या आरोग्य सेवेच्या कार्या बद्दल योगेश महाराज वाघ यांनी आभार मानले.

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय