Saturday, May 18, 2024
HomeनोकरीCDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणन विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing CDAC) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CDAC

● पद संख्या : 02

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक : (i) कोणत्याही शाखेतील पदवीधर, (ii) संगणकातील किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम., (iii) संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 7 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीसाठी 5 वर्षे., (iii) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी. (MBA in Finance)

2) कनिष्ठ सहाय्यक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी, (ii) संगणक ऑपरेशन्समध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. (iii) पदवीसाठी संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा कामाचा अनुभव आणि पदव्युत्तर पदवीसाठी 1 वर्षाचा अनुभव. (iii) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी.

● अर्ज शुल्क : 500/- रुपये. [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

● वेतनमान : रु. 25,500/- ते रु. 29,200/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीसहाय्यक
कनिष्ठ सहाय्यक

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Pune : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत भरती

NHM Amravati : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती

Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस अंतर्गत भरती; विनापरीक्षा होणार थेट भरती

District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

Dhule : धुळे जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MUCBF : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय