Saturday, May 4, 2024
Homeआंतरराष्ट्रीयChina : चीनमध्ये भीषण महापूर, 1 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

China : चीनमध्ये भीषण महापूर, 1 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

china : चीनची राजधानी बीजिंग आणि शेजारील हेबेई प्रांतात उष्णकटिबंधीय वादळामुळे सलग दोन दिवस विक्रमी पाऊस पडल्यानंतर लाखो लोक पूरग्रस्त झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तरेकडील भागात दहा लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या घरातून स्थलांतरित करण्यात आले आहे. राजधानीच्या उपनगरात किमान 20 लोक मरण पावले आणि इतर 27 बेपत्ता आहेत.

अनेक दिवसांच्या मुसळधार पावसामुळे दक्षिण चीनमध्ये (China’s Massive Floods)
प्राणघातक पूर आला आहे आणि लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे कारण बचाव पथके पुराच्या पाण्यात अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. china news

1 कोटी 27 लाख लोकसंख्या असलेल्या ग्वांगडोंग शहरात आणि इतर औद्योगिक शहरात महापुरामुळे हजारो गाड्या वाहून गेल्या आहेत, इथे प्रशासनाने 110,000 हून अधिक लोकांना स्थलांतरित केले आहे.

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, पुरामुळे गुआंगडोंगच्या दक्षिणेकडील प्रांताला मोठा फटका आहे. Guangdong

सलग दोन दिवस चक्रीवादळ आणि प्रचंड पावसामुळे तातडीने रेड अलर्ट जारी करण्यात आला. हवामान बदलाचा देशावर परिणाम होत असल्याने चीनमध्ये तीव्र पावसामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. China news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय