Friday, May 3, 2024
Homeआंतरराष्ट्रीयमोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

MDH Everest : सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये दोन लोकप्रिय भारतीय ब्रँडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. MDH आणि एव्हरेस्ट अशी या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांच्या काही मसाल्यांच्या उत्पादनांच्या दर्जाबाबत सिंगापूर आणि हाँगकाँगने चिंता व्यक्त केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

MDH आणि Everest या उत्पादनांमध्ये या कीटकनाशकाचे प्रमाण जास्त असल्याने कर्करोगाचा धोका असतो. हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा विभागाने सांगितले होते की, एमडीएच ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांभर मसाला पावडर आणि करी पावडर या तीन मसाल्यांच्या मिश्रणात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यातही हे कार्सिनोजेनिक कीटकनाशक सापडले आहे.

ज्यामध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा आरोप करण्यात आला, पण इथिलीन ऑक्साईड म्हणजे काय आणि त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये कसे नुकसान होते? हे सविस्तर जाणून घेऊया.

इथाइल ऑक्साईड सामान्यतः जंतुनाशक म्हणून वापरले जाते. शेतात उगवलेल्या पिकांसाठी ते कीटकनाशक म्हणून वापरले जाते. अन्नपदार्थांमध्ये त्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. खरं तर, भारतीय कंपनीच्या फिश करी मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईड आढळून आले आहे, ज्याला कर्करोगावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे कर्करोगजनक म्हणून वर्गीकृत केले आहे, ज्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय