Friday, May 10, 2024
Homeनोकरीसीमा सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी / 10वी / ITI...

सीमा सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी / 10वी / ITI उत्तीर्णांना संधी

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 247

पदाचे नाव : हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर), हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक)

शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% गुणांसह 12 वी.
किंवा 10 वी + ITI पास.

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वेतनमान : वेतन स्तर-4 – रु. 25,500/- ते 81,100/- 7 व्या CPC नुसार.

● शारीरिक पात्रता

  1. पुरुष – उंची : 168 सेमी, छाती : 80-85 सेमी
  2. महिला –उंची : 157 सेमी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2023 (मुदतवाढ)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन बंपर भरती; आजच करा अर्ज

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय