Monday, May 13, 2024
Homeग्रामीण'डीवायएफआय' च्या वतीने उरण येथे कामगारांना अन्नधान्याचे वाटप

‘डीवायएफआय’ च्या वतीने उरण येथे कामगारांना अन्नधान्याचे वाटप

उरण(२५ मे) :- डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, उरणच्या वतीने परिसरातील स्थलांतरीत कामगार, बांधकाम कामगारांना  अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

          यासाठी राजेश ठाकूर, पराग ठाकूर, संजय ठाकूर आदींनी नियोजन करून कामगारांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय