Saturday, April 27, 2024
Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यात २७ पॉझिटिव्ह काळजी घ्या..!

बीड जिल्ह्यात २७ पॉझिटिव्ह काळजी घ्या..!

बीड : बीड आज जिल्ह्यात २७ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीड ७ पॉझिटिव्ह  परळी ४ पॉझिटिव्ह सिरसला २ गेवराई २ पॉझिटिव्ह आष्टी ४ अंबाजोगाई ७ पॉझिटिव्ह ,धारूर  येथील  एकाचा समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी    वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय