Tuesday, May 14, 2024
Homeग्रामीणविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचा विवाह साधेपणाने

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचा विवाह साधेपणाने

दिंडोरी प्रतिनिधी: कोरोनाची परस्थिती बघून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याच्या मुलाचा विवाह हा साधेपणाने केला. सर्व नियम पाळून कमी पाहुण्याच्या हे लग्न त्यांनी केलं.

       कोरोना मुळे कोणालाही आमंत्रण न देता त्यांनी फेसबुक च्या माध्यमातून शुभेच्छा देण्यास आव्हान केले. नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ तर पद्माकर वळवी याची मुलगी जयमाला यांचा विवाह करजाळी येथे मोजक्या पाहुण्याच्या पार पडला. फेसबुक वरती थेट लाईव्ह करण्यात आले होते. तर फेसबुक च्या माध्यमातून पस्तीस हजार लोकांनी लग्न सोहळ्याला हजेरी लावली.

  महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ मुलाच्या लग्नात नाचताना.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय