Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यजिल्हा परिषद सेस फंडातून नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्रास विविध वस्तू वाटप

जिल्हा परिषद सेस फंडातून नाझरा प्राथमिक आरोग्य केंद्रास विविध वस्तू वाटप

सोलापूर ( प्रतिनिधी ) :- जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब बाबर यांच्या कडून प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे यांना एन -९५, मास्क, थर्मल पी.पी.ई. किट व औषधे वाटप करण्यात आले.

यावेळी नाझरे गावचे सरपंच हणमंत सरगर, आरोग्य अधिकारी डॉक्टर महानवर, औषध अधिकारी विनोद माने, विजय गोडसे, भारत वाघमारे, भाऊसाहेब लोहार, ग्रामपंचायत कर्मचारी बंडू काकडे, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स व इतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय