Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणनाझरे येथे बकरी ईद घरीच साध्या पद्धतीने साजरी.

नाझरे येथे बकरी ईद घरीच साध्या पद्धतीने साजरी.

सांगोला (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे प्रत्येक सण साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. आज बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे ईदगाह वर पठन करण्यात येणारी नमाज यावर्षी प्रत्येकाच्या घरी पठण करण्यात आली. सोबतच ह्या संकटातून लवकर बाहेर पडून परिस्थिती पूर्वीसारखी अनुकूल आणि आनंददायी होवो सगळ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली. घरच्या घरी साध्या पद्धतीने नवीन कपडे किंवा इतर मोठ्या खरेदीसाठी बाहेर गर्दी न करता सध्या आहे त्या परिस्थितीत नियम पाळत व प्रशासनाला सहकार्य करत ईद साजरी करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय