Sunday, April 28, 2024
Homeनोकरीआसाम राइफल्समध्ये 616 जागांसाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, पदवीधरांसाठी...

आसाम राइफल्समध्ये 616 जागांसाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

Assam Rifles Recruitment 2023 : आसाम राइफल्स (Assam Rifles) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 616 

● पदाचे नाव : तांत्रिक आणि ट्रेड्समन (Technical & Tradesman)

● पदांचा तपशील खालीलप्रमाणे : ब्रिज अँड रोड (पुरुष आणि महिला), लिपिक (पुरुष आणि महिला), ऑपरेटर रेडिओ आणि लाइन, रेडिओ मेकॅनिक, वैयक्तिक सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक, फार्मासिस्ट, वॉशरमन, महिला सफाई, पुरुष सफाई, नाव्ही, कुक, क्ष-किरण सहाय्यक, सर्वेक्षक, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल, लाइनमन फील्ड, इलेक्ट्रीशियन मेकॅनिक वाहन, ड्रॉट्समन [Bridge & Road (Male & Female), Clerk (Male & Female), Operator Radio and Line, Radio Mechanic, Personal Assistant, Nursing Assistant, Veterinary Field Assistant, Pharmacist, Washerman, Female Safai, Male Safai, Barber, Cook, X-Ray Assistant, Surveyor, Plumber, Electrician, Electrical Fitter Signal, Lineman Field, Electrician Mechanic Vehicle, Draughtsman]

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी / 12 वी / ITI / संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा / संबंधित क्षेत्रातील पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे. [SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.]

● अर्ज शुल्क : गट बी – रू. 200/-, गट क – रू. 100/- [SC, ST, ESM, महिला – फी नाही.]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय