Saturday, May 4, 2024
Homeनोकरीपुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती, आजच करा...

पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती, आजच करा अर्ज !

VSI Pune Recruitment 2023 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (Vasantdada Sugar Institute, Pune) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 02

● पदाचे नाव : वरिष्ठ शुगर अभियंता, शुगर अभियंता [Senior Sugar Engineer, Sugar Engineer]

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 50 वर्षे 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : 15 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (भा.), ता. हवेली, जि.पुणे 412307.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय