Tuesday, May 21, 2024
Homeराज्यAsha : आशा व गटप्रवर्तक न्यायाच्या प्रतीक्षेत; अजित पवारांच्या बंगल्यासमोर आक्रोश

Asha : आशा व गटप्रवर्तक न्यायाच्या प्रतीक्षेत; अजित पवारांच्या बंगल्यासमोर आक्रोश

ASHA Workers Nagpur : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने ४५ दिवसांपासून सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन सुरू आहे ‌. मात्र शासनाकडून पदरात न्याय पडत नसल्यामुळे शेवटी आशांनी सोमवारी (दि.२६) नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर रात्री उशिरापर्यंत आक्रोश आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. Asha Strike

आशा व गटप्रवर्तकांना अजूनही न्याय नाही; अजित पवारांच्या बंगल्यासमोर आक्रोश Asha and group promoters still have no justice; Outcry in front of Ajit Pawar's bungalow

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मानधन वाढीसह इतरही मागण्यांबाबत आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात शासकीय आदेश निघाला नाही. त्यामुळे राज्यभरात आशा व गटप्रवर्तक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूरात काल आदेश काढण्याच्या मागणीसाठी आयटकचे महासचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना २ हजार रुपये दिवाळीपूर्वी भेट, आशा स्वयंसेविकांना मोबदल्यात ७ हजार रुपये वाढ, गटप्रवर्तकांना मोबदल्यात १० हजार रुपये वाढ या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. तर आझाद मैदान मुंबई येथे १८ दिवसांपासून आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू आहे. 

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

INCOIS : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती

URSC : यूआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/पदवी/डिप्लोमा/ITI

Government Job : पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पदे 1056

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय