Sunday, May 19, 2024
HomeनोकरीINCOIS : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती

INCOIS : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती

INCOIS Recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (Indian National Centre for Ocean Information Service) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. INCOIS Bharti 

पद संख्या : 39

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III : (i) 60% गुण अनुभव पदव्युत्तर पदवी (महासागर विज्ञान/ महासागर अभियांत्रिकी/ भौतिक समुद्रविज्ञान/ हवामान विज्ञान/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान) (ii) ०७ वर्षे.

2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (वायुमंडलीय विज्ञान/ हवामान विज्ञान/ हवामानशास्त्र/ भौतिक समुद्रविज्ञान/ समुद्रविज्ञान/ महासागर अभियांत्रिकी/ जिओमॅटिक्स/ जिओइन्फॉरमॅटिक्स/ रिमोट सेन्सिंग आणि GIS/ भूस्थानिक विज्ञान/ अवकाशीय माहिती तंत्रज्ञान/ पर्यावरण अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ संगणक ऍप्लिकेशन्स/ सेंट्रल मॅनेजमेंट) (ii) 03 वर्षे अनुभव.

3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I : 60% गुण पदवी विज्ञान आणि तंत्रज्ञान / अवकाशीय माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / संगणक अनुप्रयोग / डेटा विज्ञान / वायुमंडलीय विज्ञान / समुद्र विज्ञान / भौतिकशास्त्र / विज्ञान संप्रेषण) किंवा 60% टक्के बी.ई./बी.टेक (संगणक विज्ञान/आयटी/सिव्हिल).

4) एक्सपर्ट/ कंसल्टंट (सायंटिफिक) : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा डॉक्टरेट पदवी (महासागर विज्ञान / वायुमंडलीय विज्ञान / सागरी विज्ञान / भौतिकशास्त्र किंवा महासागर / वायुमंडलीय विज्ञानातील तंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी) (ii) 20 वर्षे अनुभव.

5) एक्सपर्ट/ कंसल्टंट (एडमिन) : (i) कोणत्याही शाखेतील (ii) 20 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 35 ते 65 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय