Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याRavindra Dhangekar: रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

Ravindra Dhangekar: महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. पुणे, मावळ व शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.

त्यावेळी त्यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, अशोक पवार, संजय जगताप, सचिन अहिर, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.

धंगेकर यांनी आपला अर्ज पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सुपुर्द केला. धंगेकर यांची लढत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यासोबत होणार आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय