Friday, November 22, 2024
Homeआंबेगावआंबेगाव : आदिवासी विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीत घवघवीत यश

आंबेगाव : आदिवासी विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीत घवघवीत यश

आंबेगाव / अविनाश गवारी : नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीत आंबेगाव तालुक्यातील अनेक युवक युवतींनी अभ्यास, जिद्द, चिकाटी व मेहनतिच्या बळावर यश संपादन केलेले आहे.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील साकेरी गावातील निलेश मोहंडुळे (मुंबई), भोईरवाडी, कुशिरे येथील निलम भोईर (मुंबई) आपटी येथील अविनाश गवारी (मुंबई), नितीन गवारी (पुणे ग्रामीण), सागर पारधी (मुंबई), तिरपाड येथील विशाल गवारी (मुंबई) देविदास भांगे (मुंबई), गोहे खुर्द येथील दिनकर बांबळे(मुंबई), जांभोरी येथील किरण केंगले (मुंबई) येथे निवड झाली.

या सर्व युवकांनी आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृहांतून आपले शिक्षण पुर्ण केलेले असून सर्वांनी विद्यार्थ्यांपुढे एक चांगला आदर्श ठेवल्यामुळे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेकडून, तसेच समाजातून अभिनंदन होत आहे.

हे ही वाचा :

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

कामगार संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोणते बदल होणार पहा !

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरतीची घोषणा; 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख

लोकप्रिय