Wednesday, May 8, 2024
Homeनोकरीभारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

Agniveer SSR Recruitment 2023 : भारतीय नौदल अग्निवीर (Indian Navy Agniveer) अंतर्गत “अग्निवीर (SSR)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Indian Navy Megha Bharti)

पद संख्या : 1365

पदाचे नाव : अग्निवीर (SSR)

शैक्षणिक पात्रता : मॅथ्स, फिजिक्स विषयासह केमिस्ट्री/ बायोलॉजि/ कॉम्प्युटर सायन्स यापैकी किमान एका विषयासह 12 वी उत्तीर्ण.

● शारीरिक पात्रता : उंची : पुरुष – 157 सेमी; महिला – 152 सेमी.

वयोमर्यादा : जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.

● अर्ज शुल्क : 550/- रुपये +18% GST.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

पुणे येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय