Monday, May 20, 2024
Homeनोकरीनागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation), कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॉण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी (Corporation Integrated Health and Family Welfare Society), आरोग्य विभाग सिव्हिल लाईन (Health of Department Civil line), महानगरपालिका, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 35

पदाचे नाव : औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 70 वर्षे

नोकरीचे ठिकाण : नागपूर, पुणे

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 26 मे 2023

मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

पुणे येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय