Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) मार्फत तब्बल 468 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahavitaran Bharti
● पद संख्या : 468
● पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
● शैक्षणिक पात्रता : (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.500/- [मागासवर्गीय/अनाथ : रु.250/-]
● वेतनमान : रु. 19,000/- ते रु. 21,000/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 एप्रिल 2024 (मुदतवाढ)
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती
Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास
BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
SEBI : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती
Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती
NHSRC : राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत भरती
IIT : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती
Mahavitaran : महावितरण अंतर्गत 800 जागांसाठी भरती
ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती
SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती