Friday, November 22, 2024
HomeनोकरीMPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission), अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – 2023″ या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 47

● पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – 2023

● शैक्षणिक पात्रता : फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेवरील कार्यरत लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र नाहीत.

जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गामध्ये नियमित सेवेची किमान पाच वर्षे सेवा पूर्ण झालेले कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.

कोणत्याही परिस्थितीत लिपिक, लिपिक-टंकलेखक अथवा टंकलेखक संवर्गातील पदावरील अभावित नियुक्तीचा कालावधी पात्रतेसाठी गणण्यात येणार नाही.

लिपिकवर्गीय कर्मचा-यांसाठी असलेली सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण न झालेले अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नाही, तसेच स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही असे कर्मचारी प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असणार नाहीत.

अर्ज शुल्क : अराखीव (खुला) – रु. 719/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-

वेतनमान : रुपये 38,600 ते 1,22,800 अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.

● नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय