पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मोशी, शिव रोड येथील ग्लोबल सेरेनिटी सोसायटी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ ह्या संकल्पने अंतर्गत वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता. pcmc
ग्लोबल सेरेनिटी हौसिंग सोसायटीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण वामन येवला, अध्यक्ष प्रगती शिक्षण संस्था सटाणा व त्यांचे चिरंजीव निलेश रामकृष्ण येवला व योगेश रामकृष्ण येवला यांच्या मातोश्री कै. सौ. पुष्पा रामकृष्ण येवला यांचे नुकतेच २९ एप्रिल 2024 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण यावेळी नातेवाईक आणि सोसायटी सदस्यांनी केले. pcmc news
दि. ०९ जुन रोजी आयोजित या सोहोळ्याला प्रमुख पाहुणे मोशी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच सोसायटीतील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आंबेकर काका ह्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जागतिक तापमावाढीमुळे सजीव व मानवी जीवन धोक्यात आले आहे, भारतीय परंपरेतील प्राणवायू देणारी जीवनदायी वृक्षाची लागवड (Tree plantation) करून त्यांचे संगोपन सर्वांनी मिळून करूया.
याप्रसंगी योगेश शिंदे, दया पाटील, हरीश शर्मा, वैभव किंभवणे, आशिष केशेटवा, भारत भारद्वाज, रोहित भट, तसेच वाणी समाज मोशीचे वैभव पाखले व केतन वाणी तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश झरे, जितू बोराटे व ऋतूस्पर्थ सोसायटीतील चेअरमन कैलास वाघमारे व परिसरातीतील रहिवासी उपस्थित होते. pcmc
निलेश येवला यांनी आईच्या स्मृती जपण्यासाठी झाडे लावण्याची संकल्पना मांडली, योगेश येवला ह्यांचे जेष्ठ बंधु निलेश येवला ह्यांनी आईच्या स्मृती प्रित्यर्थ अनेक देशी वृक्ष संवर्धनाचे आवाहन
केले.
हेही वाचा :
ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?
मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार
Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात
ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा