Junnar/ आनंद कांबळे : आदर्श ज्येष्ठ पत्रकार भरत त्र्यंबक अवचट (वय ६९) यांचे मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ओतूर येथील त्यांचे रहाते घरी अल्पशा आजाराने निधन झाले. (Junnar)
ओतूर येथे त्यांनी ३० वर्षे सकाळचे पत्रकार म्हणून काम पाहिले. समाजवादी विचाराने प्रेरित होवून जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांनी सतत मांडले होते. जुन्नर तालुक्यात कोणत्या कामास प्राधान्य द्यावे याबाबत लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करत असत, आपल्या लेखनातून समाजाच्या व्यथा त्यांनी मांडल्या होत्या.
समाजभूषण, शिवनेर भूषण पुरस्कार प्राप्त या पुरस्कारांससह त्यांना विविध सामाजिक संस्था कडून पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. त्याचा अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंध होता.
ओतूर येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम अवचट व प्रसिध्द लेखक दिवंगत डॉ.अनिल अवचट यांचे ते बंधू होत. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला अशी भावना व्यक्त केली.
हे ही वाचा :
भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास
रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?
व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ
ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी
नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी
ब्रेकिंग : APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर
मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात