Thursday, May 2, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड जिल्ह्यात नवीन ९ कोरोना बाधित; या तालुक्यातील सर्वात जास्त.

बीड जिल्ह्यात नवीन ९ कोरोना बाधित; या तालुक्यातील सर्वात जास्त.

बीड (प्रतिनिधी) :- आज जिल्हात आज ९ पॉझिटिव्ह रुण सापडले आहे. आज पाठवलेल्या ७७ स्वॅब पैकी ६८ निगेटिव्ह तर ९ पॉझिटीव्ह अहवाल आले आहेत. या पॉजिटिव्ह अहवालात झमझम कॉलनी बीडचे २, शहेनशाह नगर बीडचा १, बशीरगंज बीड चे ४ तर चिंचपूर ता.धारुरचे औरंगाबादहून आलेल्या दोघांचा समावेश आहे

             चिंचपूर येथील रहिवासी असलेल्या दोघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. आज जिल्ह्यातून पाठवलेल्या ७७ पैकी ९ रुग्ण पॉझिटीव्ह आली आहेत. धारुर तालुक्यातील चिंचपुर येथील मुळ रहिवासी असलेल्या मात्र सध्या औरंगाबाद येथे रोजंदारीसाठी स्थायिक असलेल्या तीघांचे थ्रोट स्वॅब बीडहून पाठवण्यात आले होते.                     औरंगाबादहून गावाकडे जात असताना अचानक त्रास जाणवल्याने बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. दाम्पंत्य व मुलगा अशा तिघांचे स्वॅब घेतले होते. यात आई व मुलगा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय