Friday, May 10, 2024
Homeआरोग्यकोरोनादेशात पाचव्या लॉकडाऊनची घोषणा; 30 जून पर्यंत वाढवण्यात आला. याबाबत दिली जाणार...

देशात पाचव्या लॉकडाऊनची घोषणा; 30 जून पर्यंत वाढवण्यात आला. याबाबत दिली जाणार शितिलता.

             

     देशात आणि जगात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या हि 180,621 वर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आज पुन्हा एकदा पाचवा लोकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 1 जून पासून 30 जुन पर्यंत वाढण्यात आलेला आहे. 25 मार्चला पहिला लॉकडाऊन लागू केल्या नंतर आज पुन्हा पाचवा लॉकडाऊन वाढण्यात आला.

       केंद्र सरकारने नवे नियम जारी केले आहेत. या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय