Friday, May 17, 2024
HomeनोकरीMumbai : टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत भरती 

Mumbai : टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत भरती 

TMC Mumbai Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (Tata Memorial Centre, Mumbai) अंतर्गत “नेटवर्क प्रशासक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. TMC Mumbai Bharti

पद संख्या : 01

पदाचे नाव : नेटवर्क प्रशासक

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : 36 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 01 मार्च 2024 

मुलाखतीचा पत्ता : एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई – 400012.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई – 400012.

4. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!

Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती

IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी

Jalgaon : जळगाव महानगरपालिका अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय