Sunday, May 19, 2024
HomeनोकरीMahavitaran : महावितरण अंतर्गत 5347 जागांसाठी भरती सुरू... 

Mahavitaran : महावितरण अंतर्गत 5347 जागांसाठी भरती सुरू… 

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होईल.

पद संख्या : 5347 

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.२५० + GST [मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु.125 + GST]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Gadchiroli : गडचिरोली पोलिस विभाग अंतर्गत 742 जागांसाठी भरती

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/ 12वी/ पदवी

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Bharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 पदांची भरती

DRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10वी, पदवी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय