Friday, May 17, 2024
HomeनोकरीSSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 990 पदांसाठी भरती, 18 ऑक्टोबर 2022...

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 990 पदांसाठी भरती, 18 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SSC Recruitment 2022 : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022 – Indian Meteorological Department Examination 2022 ) पदाच्या एकूण 990 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 990

• पदांचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक (scientific Assistant)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• वयोमर्यादा : 30 वर्षे

• अर्ज शुल्क : Women / SC / ST / PWD / Ex – फी नाही. इतर उमेदवारांसाठी 100 रूपये.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय