Thursday, May 2, 2024
Homeनोकरीडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

DBATU Raigad Recuirment 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar Technical University, Raigad) अंतर्गत 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

• पद संख्या : 35

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : रायगड

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

• मुलाखतीची तारीख : 10, 11, & 12 ऑक्टोबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय