Wednesday, February 28, 2024
Homeनोकरीमुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

Western Naval Command Mumbai Recruitment 2022 : मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई (Headquarters Western Naval Command Mumbai) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 49

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी, माहिती सहाय्यक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

मोठी बातमी : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, शिवसेना कुणाची…

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याची एसएफआयची मागणी

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल, ‘या’ तारखेला होणार मतदान

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ब्रेकिंग : पोलीस शिपाई संवर्गातील 20 हजार पदे भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय