Wednesday, February 28, 2024
HomeनोकरीSAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10...

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

SAIL Recruitment 2022 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (Steel Authority of India Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 333

• पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी), ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर), माइनिंग फोरमन, सर्व्हेअर, माइनिंग मेट, फायर ऑपरेटर (ट्रेनी), फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी), अटेंडंट-कम-टेक्निशियन (ट्रेनी) (HMV), ऑपेरटर-कम-टेक्निशियन (मेकॅनिकल), ऑपेरटर-कम-टेक्निशियन (मेटलर्जी), ऑपेरटर-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), ऑपेरटर-कम-टेक्निशियन (सिव्हिल), ऑपेरटर-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन), अटेंडंट-कम-टेक्निशियन (फिटर), अटेंडंट-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन), अटेंडंट-कम-टेक्निशियन (मशिनिस्ट).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2022 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : सामान्य / OBC / EWS – 700 रुपये [ SC/ST/PWD/ESM – 200 रुपये]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 सप्टेंबर 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

मोठी बातमी : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, शिवसेना कुणाची…

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याची एसएफआयची मागणी

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल, ‘या’ तारखेला होणार मतदान

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ब्रेकिंग : पोलीस शिपाई संवर्गातील 20 हजार पदे भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय