Wednesday, May 8, 2024
HomeनोकरीSECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

SECL Recruitment 2024 : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (South Eastern Coalfields Limited) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SECL Bharti

● पद संख्या : 87

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट : (i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव.

2) मेडिकल स्पेशलिस्ट : (i) MBBS (ii) PG पदवी/DNB.

3) सिनियर मेडिकल ऑफिसर : MBBS

4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) : (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी, 35 ते 42 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान :
1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट – रु. 70,000/- ते रु. 2,00,000/-
2) मेडिकल स्पेशलिस्ट – रु. 60,000/- ते रु. 1,80,000/-
3) सिनियर मेडिकल ऑफिसर – रु. 60,000/- ते रु. 1,80,000/-
4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) – रु. 60,000/- ते रु. 1,80,000/-

● नोकरीचे ठिकाण : SECL कार्यक्षेत्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय