Friday, May 3, 2024
Homeनोकरीसोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

SMC Recruitment 2022 : सोलापूर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : प्राणी संग्रहालय संचालक (zoo Director), पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer), ॲनिमल कीपर (Animal Keeper).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : प्रत्यक्ष

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 19 जुलै 2022

• मुलाखतीचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय