Friday, November 22, 2024
HomeनोकरीTMC : ठाणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

TMC : ठाणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation, Thane) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College) च्या आस्थापनेवरील “कनिष्ठ निवासी” या पदाकरीता एकत्रित वेतनावर 179 दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे येथे दिनांक 3/08/2023 रोजी सकाळी 11:00 या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे. उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित/ प्रमाणित करुन सादर करावेत. (Thane City Bharti)

पद संख्या : 116

पदाचे नाव : कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : ठाणे

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 3 ऑगस्ट 2023

मुलाखतीचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

Lic life insurance corporation

संबंधित लेख

लोकप्रिय