Nagpur Kotwal Recruitment 2023 : तहसील कार्यालय, नागपूर (Tehsil Office, Nagpur) अंतर्गत “कोतवाल” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 08
● पदाचे नाव : कोतवाल
● शैक्षणिक पात्रता : किमान 4 थी पास.
● वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.
● अर्ज शुल्क : खुला – रु 300/- / मागास प्रवर्ग – रु. 200/-
● नोकरी ठिकाण : नागपूर
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन प्रत्यक्ष
● निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : तहसिलदार, तहसिल कार्यालय, नागपूर शहर यांच्या कार्यालयात.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा‘
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज
IBPS : विविध बँकात 8594 पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज
ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती