Friday, November 22, 2024
HomeनोकरीSCEA : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

SCEA : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

SCEA Pune Recruitment 2023 : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (State Cooperative Election Authority) अंतर्गत “उप सहकारी निवडणूकआयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 07

● पदाचे नाव : उप सहकारी निवडणूक आयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी.

शैक्षणिक पात्रता :

१. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.


२. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.

३. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील.

वयोमर्यादा : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले मात्र वयाची 65 वर्ष पुर्ण न झालेले अधिकारी/कर्मचारी.

वेतनमान : रु. 41,800 ते 1,77,500/-

● नोकरी ठिकाण : पुणे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई – मेल / ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे 411001.

● ई-मेल पत्ता : sceapune@gmail.com

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय