Saturday, May 18, 2024
HomeनोकरीICF : रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत 530 पदांची भरती; 10वी, ITI...

ICF : रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत 530 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

ICF Recruitment 2023 : रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी (Railway Integral Coach Factory) अंतर्गत “अप्रेंटिस” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 530

● पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10 वी पास + संबंधित विषयात ITI.

वयोमर्यादा : खुला – 15 ते 24 वर्षे./ ओबीसी – 03 वर्षे सूट. / मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.

● अर्ज शुल्क : खुला – 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ पवबड – फी नाही.

वेतनमान : रु. 6000 ते 7000/-

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू).

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय