Sunday, May 19, 2024
HomeनोकरीIDBI बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IDBI बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IDBI Bank Recruitment 2023 : IDBI बँक अंतर्गत “मॅनेजर (ग्रेड B), असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C), डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 136 पदे.

पदाचे नाव : मॅनेजर (ग्रेड B), असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C), डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D).

शैक्षणिक पात्रता : (i) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT)

(ii) 4 ते 10 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : खुला – 25 ते 45 वर्षे. (ओबीसी – 03 वर्षे सूट. / मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.)

अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी – 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ PWD – 200/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय