Sunday, December 8, 2024
Homeनोकरीनवीन भरती : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

नवीन भरती : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

HBCSE Recruitment 2023 : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (Homi Bhabha Center for Science Education, Mumbai) अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक, तांत्रिक प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थितीस राहणे आवश्यक आहे. (TIFR Bharti)

● पद संख्या : 02

पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक, तांत्रिक प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता : i) प्रकल्प सहाय्यक –

  1. एकूण 50% गुणांसह पूर्णवेळ पदवीधर किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेचे समतुल्य CGPA.
  2. प्रशासनातील कारकुनी कामाचा किमान 1- वर्षाचा अनुभव.
  3. संगणक आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअर्सच्या वापराशी परिचित असावे.

ii) तांत्रिक प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) – सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण-वेळ डिप्लोमा.

वयोमर्यादा : 28 वर्षे.

वेतनमान : रु. 23,000 ते 35,000/- दरमहा.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, TIFR, मुंबई.

मुलाखतीची तारीख : 18 & 19 जुलै 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

ARI : पुणे येथे आगरकर संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

AIC : अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

श्री साईबाबा संस्थान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

LIC
संबंधित लेख

लोकप्रिय