Thursday, May 9, 2024
HomeनोकरीCIDCO : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत विविध पदांची...

CIDCO : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

CIDCO Maharashtra Recruitment 2023 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO), महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत “कंपनी सचिव” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कंपनी सचिव कायदा 1956 अंतर्गत स्थापित आणि समाविष्ट केलेल्या कंपनी सचिवांच्या संस्थेचा सहयोगी किंवा सहकारी सदस्य असावा.

वयोमर्यादा : 18 ते 47 वर्षे.

वेतनमान : रु. 1,18,500-2,14,100/-

नोकरी ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापक (कार्मिक), सिडको लि., सिडको भवन, दुसरा मजला, CBD बेलापूर, नवी मुंबई 400 614.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय