Saturday, May 18, 2024
HomeनोकरीAIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत 416 पदांसाठी भरती

AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत 416 पदांसाठी भरती

AIIMS Delhi Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences), अंतर्गत “सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 416

पदाचे नाव : सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर वैद्यकीय पदवी.

वयोमर्यादा : खुला – 18 ते 45 वर्षे.
(ओबीसी – 03 वर्षे सूट./ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.)

अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी – 1500/- रुपये.
मागासवर्गीय/ EWS – 1200/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

आईक्लास अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर’ पदाच्या 60 जागांसाठी भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय