Saturday, April 27, 2024
Homeनोकरीआकाशवाणी कार्यालय मुंबई, अंतर्गत विविध पदाची भरती

आकाशवाणी कार्यालय मुंबई, अंतर्गत विविध पदाची भरती

Prasar Bharati Recruitment 2023 : आकाशवाणी कार्यालय मुंबई (Prasar Bharati, Mumbai), अंतर्गत “वार्ताहर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव : वार्ताहर

शैक्षणिक पात्रता : १) पत्रकारिता किंवा जन-सज्ञांपनातील पदव्युत्तर पदविका / पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि किमान दोन वर्षाचा पत्रकारिता अनुभव.
२) उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असावा किंवा त्याचे निवासस्थान जिल्हा मुख्यालय/पालिका हद्दीपासून 10 कि.मी. या परिघात असावे.

३) संगणकाचे तसेच वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

४) वृत्तसंकलनासाठी स्वत:ची सामग्री आवश्यक

वयोमर्यादा : 24 ते 45 वर्षे.

● नोकरी ठिकाण : मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड, सांगली.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग, नवीन प्रसारण भवन, एच. टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – 400020.

● ई-मेल पत्ता : [email protected]

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय