Friday, November 22, 2024
HomeनोकरीNHM नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती; 17 जुलै 2023 शेवटची तारीख

NHM नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती; 17 जुलै 2023 शेवटची तारीख

NHM Nagpur Recruitment 2023 : आरोग्य विभाग (Department of Health) महानगरपालिका नागपूर (Municipal Corporation Nagpur) यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी (Corporation Integrated Health and Family Welfare Society) म.न.पा. नागपूर (Nagpur Municipal Corporation, Nagpur) अंतर्गत “स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (NMC Nagpur Bharti)

पद संख्या : 05

● पदाचे नाव : स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गाकरिता – 38 वर्षे; मागासवर्गीय प्रवर्गाकरिता – 43 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज, नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – 440001.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय