Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज

ZP Buldhana Recruitment 2023 : जिल्हा परिषद, बुलढाणा (Zilla Parishad, Buldhana) च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील 499 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Zilla Parishad Bharti)

---Advertisement---

पद संख्या : 499

पदाचे नाव : आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : बुलढाणा 

परीक्षा शुल्क : खुला वर्ग रु.1000/-; राखीव वर्ग : 900/-

वेतनश्रेणी : रु.19,900/- ते रु.1,12,400/- पर्यंत

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
Lic life insurance corporation
LIC insurance corporation of India

Related Articles

- Advertisement -

Latest Articles