Wednesday, May 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी राहुल कुचरू दगडे यांची निवड

शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी राहुल कुचरू दगडे यांची निवड

मुंबई: शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी राहुल दगडे यांची निवड जाहीर करण्यात आली पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष स्वप्निल अण्णा जाधव व प्रदेश उपाध्यक्ष अनंत काका कुलकर्णी यांच्या सूचनेने ही निवड शिवशाही व्यापारी संघ मध्यवर्ती कार्यालय मुंबई दादर या ठिकाणाहून करण्यात आली.

नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष राहुल दगडे यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय