Sunday, April 28, 2024
Homeनोकरीसांगली महानगरपालिकेत पदांसाठी भरती; शेवटचा दिवस, आजच अर्ज करा

सांगली महानगरपालिकेत पदांसाठी भरती; शेवटचा दिवस, आजच अर्ज करा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत शिकाऊ डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 20

• पदाचे नाव : शिकाऊ डेटा एन्ट्री ऑपरेटर.

• शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT/ CCC किंवा समतुल्य. (उमेदवार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासूनचा कालावधी हा 18 महिन्यापेक्षा कमी असावा)

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

• वेतन : 10000 रूपये

• अर्ज शुल्क : नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2022

• अधिकृत वेबसाईट : https://smkc.gov.in/

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय