NHPC Limited Recruitment 2023 : NHPC लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 388
● पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन.
● शैक्षणिक पात्रता : पदाच्या पात्रतेनुसार आहे.
● वयोमर्यादा : 18 वर्षे.
● वेतनमान : रु. 25,000 ते 1,19,500/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती
IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज
Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती
MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी
परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती