Photo :Charanjit Singh Channi |
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.
याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, “पंजाबच्या जनतेने चरणजित सिंग चन्नी यांना काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून निवडले आहे. मी याच्याशी सहमत आहे. आपण मिळून एक चांगला आणि समृद्ध पंजाब बनवू.”
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा ; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
पंजाब की जनता ने कांग्रेस पार्टी के CM चेहरे के रूप में चरणजीत सिंह चन्नी जी को चुना है।
मैं इससे सहमत हूँ।
हम मिलकर एक बेहतर और खुशहाल पंजाब बनाएँगे।#AawazPunjabDi pic.twitter.com/K13unY12Zy
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 6, 2022
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात उन्नती यांचे नाव आघाडीवर होते. उमेदवार, कार्यकर्ते, आमदार आणि पक्षाच्या खासदारांचे मत घेतले जात होते.
गटबाजी वाढणार का?
काँग्रेसकडून चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून होणारा वाद टाळल्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु चन्ने यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चन्नी आणि सिध्दू यांच्यातील गटबाजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपा हा भ्रष्टाचारी पक्ष : नाना पटोले
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’