पुणे : पुणे शहरात आज मान्सून पूर्व पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. शहरातील धानोरी परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकली. वाडिया कॉलेज चौक ते जहांगीर चौकापर्यंतचा संपूर्ण रस्ते जलमय झाले. Pune
धानोरी भागात अनेकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पाऊस झाल्यानंतर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दुकानदारांचा मोठं नुकसान झालं आहे. Pune news
धानोरी, पद्मावती, पुणे सातारा रस्ता आणि कल्याणीनगर येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची नोंद आहे. या अतिवृष्टीने पुणे महानगर पालिका अधिकाऱ्यांच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश केला आहे. Pre-monsoon rain
शहरात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. या पाण्यामध्ये अनेक वाहनं अडकून पडली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे. पुण्याच्या पावसाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा :
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण